Step-by-Step Guide: कोणतेही Maharashtra GR Mobile वर Check आणि Download कसे कराल?
पूर्वी एखादा शासकीय निर्णय (GR) पाहायचा म्हटले की संबंधित सरकारी कार्यालयाचा रस्ता धरावा लागायचा. अर्ज द्या, वाट पाहा, आणि मग कुठे तरी एक छायांकित प्रत मिळे. परंतु आता काळ बदलला आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महाराष्ट्र शासनाने GR म्हणजेच शासन निर्णय अगदी ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की … Read more